Posts

Showing posts from August, 2016

Technological Welfare/ Warfare

Image
19 वे शतक म्हणजे मानवी उत्क्रांतीचे महत्वाचे शतक, ज्या शतकाने सहस्त्रकावर मोठी छाप टाकली, ज्यात मानवाने उत्क्रांतीच्या अनेक स्तरांवर यशस्वी कामगिरी केली. अश्मयुगीन काळात स्वतःच्या भुकेसाठी लावलेल्या आगीच्या शोधपासून ते आधुनिक काळात स्वतःच्या स्वार्थ भूमिकेसाठी आण्विक क्षेपणास्त्र तयार करण्यापर्यंत माणसाची झेप पोहोचलेली आहे, त्यामध्येच निर्माण झाले ते Technological Cyber Network... जगाच्या काना कोपऱ्यात राहणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण जगाशी जोडण्याची ताकद असलेलं हे Welfare Network आहे की Warefare Network हेच सध्याच्या माणसाला समजत नाहीये कि काय याचा शोध घेणे गरजेचे वाटले. एकेकाळी दिवसरात्र आपल्या माणसांशी भेटीगाठी करणारे, स्वानंदासाठी प्रेक्षणीय स्थळी फिरणारे, मनोरंजन व क्रीडा जगात शारीरिक दृष्ट्या सहभागी होणारे, आज इंटरनेट च्या जगात स्वतःला विसरूनच गेलेत. Social Media चा वापर इतका प्रचंड वाढला आहे की माणूस त्यात स्वतःची फसवी - अनोळखी प्रतिमा मांडू लागला आहे. पुढील काल्पनिक भविष्यात तर अशी उत्क्रांती होणार आहे की माणूस पूर्णपणे परावलंबी होऊन जाईल कि काय याचीच भीती वाटते. Artificial i...